‘आजची ज्ञानेश्वरी’
सन २०१० मध्ये सामाजिक वनिकरण संचालनालयाच्या अलिबाग विभागातून सहाय्यक संचालक ह्या पदावरून निवृत्त झालेले श्री. त्र्यंबक चव्हाण यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या भगवतगीच्या ७०० श्लोकांवर आधारीत असलेल्या बाराव्या शतकातील ९०३२ ओव्यांच्या ‘ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)’ ह्या असामान्य ग्रंथाचे ‘आजची ज्ञानेश्वरी’ हे मराठी ओवीबद्ध स्वरूपातील पुस्तक लिहीले व सन २०११ मध्ये श्रेष्ठ संगणकतज्ञ पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांच्या ‘मल्टीव्हर्सिटी प्रकाशन’ ह्या संस्थेतर्फे त्याचे प्रकाशन करण्यात आले. सन २०१७ अखेर ह्या पुस्तकाच्या चार आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या असून ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन’ ह्या शासकीय संस्थेतर्फे त्यांच्या महाराष्ट्रातील सर्व घटकांना सदर पुस्तकाच्या ४००० प्रतींचे वितरण करण्यात आले आहे. ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाचे अनेक भाविक वारकरी श्रद्धापूर्वक पारायण करतात परंतू सदर ग्रंथाची भाषा ही प्राकृत असल्याने त्याच्या अर्थाचे त्यांना आकलन होत नाही परंतू ‘आजची ज्ञानेश्वरी’चे पारायण केल्याने सर्वांना ज्ञानेश्वरीच्या अर्थपूर्ण पारायणाचा आनंद लुटता येतो हे ह्या पुस्तकाचे फार मोठे वैशीष्टय आहे. ह्या पुस्तकाची सवलतीची किमत रु.४००/- इतकी असून उपलब्धीसाठी इच्छुकांना ९४२२०२४६३६ ह्या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
Important Case Law For Forest Officer
अशोक कविटकर, वनक्षेत्रपाल, मोर्शी, अमरावती वन विभाग यांनी संकलीत व संपादित केलेल्या ८२० पृष्ठांच्या ह्या ग्रंथात, ज्याची प्रस्तावना माननीय श्री. पी. बी. सावंत, माजी न्यायाधीश, उच्च न्यायालय व अध्यक्ष, ‘प्रेस कॉन्सील ऑफ इंडिया’ यांनी प्रस्तावना लिहिली आहे, भारतीय वन अधिनियम, १९२७, वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२, वन संवर्धन अधिनियम, १९८०, भारतीय साक्ष अधिनियम, १९७९, गुन्हे पद्धती संहिता, १८७३, उदयो विवाद अधिनियम, १९४७ व न्यायालयाचा अवमान अधिनियम, १९९१ ह्या कायद्यांशी संबंधीत असलेल्या व देशातील विविध न्यायालयांकडून निर्णय दले गेलेया एकूण ८८ न्यायालयीन दाव्यांचा अंतर्भाव केलेला आहे. वन गुन्हे न्यायालयात लढविण्याची जबाबदारी असलेल्या वनाधिकाय्रांच्या दृष्टीकोनातून ह्या ग्रंथाचे महत्व अनन्यासाधारण असे आहे. श्री. कविटकर यांनी त्यांच्या अथक प्रयत्नांतून केलेल्या ह्या अमुल्य कामगिरी बाबत सेवक संघ, महाराष्ट्र त्यांचे मन:पूर्वक अभीनंदन करीत आहे.
सेवानिवृत्त वनकर्मचारी संघाच्या धुळे शाखेचे अध्य्क्ष श्री. संभाजी गवळी यांनी संपादित केलेल्या धुळे वन विभागातील लमकानी गावाच्या वनक्षेत्रासाठी २०१६-१७ ते २०२६-२७ ह्या दहा वर्षांसाठी तयार केलेला ग्राम वन व्यवस्थापन सुक्ष्म आराखडा त्यांनी नुकताच धुळे वन विभागाचे उप वनसंरक्षक यांना सादर केला. अशा प्रकारचा हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात प्रथमच कार्यान्वित करण्यात आला आहे व त्याचे संपूर्ण श्रेय श्री. संभाजी गवळी व त्यांचे सहकारी यांना जाते. त्यांनी केलेल्या ह्या अभूतपूर्व कामाबद्दल त्यांचे सेवक संघामार्फत मन:पुर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
Lamkani Village Forest Micro Plan Final – Index Cover etc
अठराव्या शतकाच्या अखेरीस विदर्भातील मुर्तझापूर तालुक्यातील माधान ह्या गावी जन्मलेल्या जन्मांध प्र्ज्ञाचाक्षु संत गुलाबराव महाराज यांनी त्यांच्या केवळ ३२ वर्षांच्या अल्पायुष्यात त्यांच्या अलौकिक दैवी प्रज्ञेच्या प्रभावाने सुमारे ६०० पृष्ठांचे प्राचीन भारतीय तत्वज्ञान प्रचुर असे अजरामर साहित्य तयार केले. त्यापैकी ‘साधुबोध’ ह्या त्यांच्या १००० प्रश्नोत्तररुपी प्रबोधनकारक अशा ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद श्री. वसंत जोशी यांनी तयार केला व तो डॉ. विजय भटकर यांच्या मल्टीव्ह्रर्सीटी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे.
गोळाबेरीज
श्री, मा. ग. गोगटे. माजी प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र, यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेले ‘गोळाबेरीज’ हे प्रामुख्याने प्रशिक्षणार्थी वनाधिकाय्रांच्या अवांतर वाचनासाठी शब्दांकीत केले गेलेले, आजवर फारशा परिचित नसलेल्या अशा वानिकी विषयावरील अनेक मौलिक पैलुंचा व संबंधीत रंगीत चित्रांचा अंतर्भाव असलेले, अत्यंत रोचक पुस्तक कार्यरत तसेच सेवानिवृत्त वनाधीकाय्रांच्या ज्ञानात बेरजेची टाकणारे ठरेल यात बिलकूल शंका नाही.
Dnyaneshwari Today Digital Format Edition
‘Dnyaneshwari Today’, English veresion of ‘Aajchee Dnyaneshwari’ translated by Shri V. S. Joshi has now been converted into Coloured Digital Format Edition making it more attractive and presentable to the readers. Click here to have this novel reading experience. V. S. Joshi English Translator.
Shri V. S. Joshi has now brought out ‘Yoga Influence’ an English version of ‘Yogaprabhava’, the treatise authored by Blind Saint Gulabrao Maharaj which is his Marathi commentary on Sage Patanjai’s famous ‘Yogasutra’ in Sanskrit, titled as ‘Yoga Influence’. The same is presented here in digital format.
Shri V. S. Joshi has revised his previous book ‘Sadhubodh’ under title ‘Sage’s Wisdom’ and has published it into digital version. The same is now being presented here for benefit of readers.Sage’s Wisdom eBook 17-02-2021
Shri V. S. Joshi has now brought out his new book ‘Sage’s Mission’ based on English translation of Twenty ‘Gulab Vatika’ booklets depicting the life mission of Saint Gulabrao Maharaj . The readers can have the reading experience of this eBook on this platform.
Sage’s Mission eBook 23-03-2021 (1)
Shri V, S, Joshi has now brought out his fifth book ‘Bhagavad Gita Today’ in tri-lingual format of Sanskrit (As original), Marathi (Translated by Shri Tryambak Chavhan) and English (Tranalated by Sri Vasant Joshi) and edited by Dr Vijay Bhatkar, in both printed and digital versions. The contents of this book, which were part of his previous book ‘Dnyaneshwari Today’, have now been sepatated out to form this new new book for providing an easy approach to readers to go through revered Bhagavad Gita meaningfully.
CAMPA PLANTATIONS EVALUATION REPORT
CAMPA Evaluation Report 2020 (1)
Assessment of Bamboo Plantations – 2020 Promoted by MDDB
Executed by Sevak Sangh, Maharashtra
Sevak was identified by Maharashtra Bamboo Devevelopment Board, MS, Nagour for assessment of their flagship programe of Bamboo plantations in non-forest areas through beneficiary selection scheme and MoU was signed by between MD, MBDB, MS, Nagpur and Seavk Sangh, Maharashtra on 31.12 2020. MoU also incorporated the suggestions for taking measures to make this peoples participation programme more effective. The field work was carried out during January and February 2021 by Sevak teams led by senior retired forest officers officers. The data collected was analysed and by exprts and final report was submitted MBDB. Suggestions have also been given in this report to improve this ambitious programme in future.
‘बारीपाडा रानभाज्या’ पुस्तिका
श्री. संभाजी गवळी, उपाध्यक्ष, सेवक संघ, महाराष्ट्र यांच्या कल्पकतापूर्ण प्रयत्नांतून तयार झालेल्या ‘बारीपाडा रानभाज्या’ ह्या महितीपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन श्री दादासाहेब भुसे, शेती मंत्री, महाराष्ट्र यांचे हस्ते पार पडले.
Baripada Ranbhajya Mahiti Pustkita -Final Printed (1)
Outreach Activity for Rotary Club of Nashik Riverside
Shri S. K. Gawali, Vice Chairman of Sevak Sangh, Maharashtra rendered the technical guidance and support to the Rotary Club of Nashik Riverside for development of gardens in three plots allocated to them by Nashik Municipal Corporation, in respect of preparation of soil, layout of gardens, selection of plants and identification of existing plants therein, without charging any fees. Thus Rotary Club of Nashik Riverside issued a letter to Sevak Sangh, Maharashtra appreciating the services of Shri. S. K. Gawali. The letter and view of one of the plots under development is appended herewith.