दि. २८.०१.१९९७ रोजी सेवानिवृत्त वन कर्मचाय्रांची संघटना बांधण्याच्या उद्दिष्टाने भारावलेल्या पुण्यातील सर्वश्री व. का. चावरे, गु. शां. दळवी, द. ह. दातार, रा. वि. ब्रह्मे, व. सि. जोशी, ज. ह. खान व न. र. सावंत ह्या सात सेवानिवृत्त वन कर्मचार्यांनी एकत्र येऊन ‘सेवानिवृत्त वनकर्मचारी (सेवक) संघ, पुणे’ ह्या रोपट्याची लावणी केली.

सेवानिवृत्त वन कर्मचारी संघ, पुणे – आजपर्यंतचे अध्यक्ष:सर्वश्री द. ह. दातार, य. ग. जाधव, डॉ. आ. र. मसलेकर, डॉ. अ. ग. रड्डी, रा. ल. चौधरी, मो. ह. खेडकर, अ. ना. बल्लाळ, मा. स. पारसनीस, मा. ग. गोगटे, वि. त्र्यं. पत्की, र. मो. आरगे, वि. कु. मोहन, शिरीष अस्थाना.

सेवानिवृत्त वन कर्मचारी संघ, महाराष्ट्रची स्थापना: उपरोक्त घटने पासून जवळजवळ तेवीस वर्षानंतर पुणे जिल्ह्यापुरत्या मर्यादित असलेल्या ह्या संघटनेचा वृक्ष सेवक संघाचे अध्यक्ष श्री. वि. कु. मोहन, उपाध्यक्ष श्री. प्रकाश कुकडोलकर व कोषाध्यक्ष श्री. अशोक अवचरे यांच्या स्तुत्य प्रयत्नातून दि. २१.१०.२०१६ रोजी अधिकृतरीत्या ‘सेवानिवृत्त वनसेवक (सेवक) संघ, महाराष्ट्’ ह्या राज्यव्यापी स्वरूपात बहरला आहे. ह्या वृक्षाच्या पुणे, नाशिक, धुळे, अमरावती व नागपूर ह्या पाच वृत्तस्तरीय शाखा जोमाने वाढत असून उर्वरीत सहा वृत्तस्तरीय शाखांची मुळे अजून जीव धरावयाची आहेत. परंतू सद्ध्या ह्या चार शाखा उर्वरीत शाखांच्या कार्यक्षेत्रातील कामे यशस्वी रीत्या हाताळत आहेत. सध्या खालीलप्रमाणे केंद्रीय कार्यकारिणी कार्यरत आहे.

सेवानिवृत्त वनकर्मचारी संघ, केंद्रीय कार्यकारी मंडळ पदाधिकारी

पदाधिकारी/मो. क्र.सभासद/मो. क्र.
अध्यक्ष: श्री. विश्वास सावरकर -
e८e०० ४५६९२
श्री. संजय जगताप,
अमरावती शाखा
९४२००७८२९४
कार्यकारी अध्यक्ष: एम. एम. कुलकर्णी
९४२३१०१४८९
श्री. एम. डी. धर्माधिकारी
औरंगाबाद शाखा
९४२०८१२३२२
उपाध्यक्ष १: श्री. संभाजी गवळी
९८५०२५८८०२
श्री वशिष्ठ, नागपूर शाखा
९४२२८३९५५१
उपाध्यक्ष २: श्री. शिवाजी भगत
९४२२४९०५२७
श्री. एस. के. गवळी, धुळे शाखा
९८५०२५८८०२
कार्यवाह: श्री. शिरीष अस्थाना
७२७६०२०६३१
कोल्हापूर - पुणे शाखेशी संलग्न
सह कार्यवाह: प्रदीप कुलकर्णी
९८२०५४८८२१
श्री. हर्ष रनाळकर
नाशीक शाखा
९४२२२८४६६२
कोषाध्यक्ष: श्री. उमेश धोपेश्वरकर
९४०३५११५१३
श्री. त. गे. बिरदवडे, पुणे शाखा
९७६६१००३२९
विश्वस्त- १: श्री. शैलेन्द्र बहादूर
९४२२९२१७२७
ठाणे नाशिक शाखेशी संलग्न
विश्वस्त - २: वसंत जोशी
९४२२०२४६३६
श्री व्ही. आर . खनके - चंद्रपूर शाखा ९७६४६२४९४०
गडचिरोली - चन्द्रपूर शाखेशी संलग्न
यवतमाळ - अमरावती शाखेशी संलग्न