१) सभासद वैयक्तिक माहिती तक्ता:

सभासदाचे पुर्ण नाव:

निवासाचा पत्ता:

इमेल आयडी:

फोन/मोबाईल क्र.

शैक्षणिक प्रमाण:

वनसेवेतील प्रवेशासाठी घेतलेले प्रशिक्षण:

वनसेवेत असताना घेतलेले प्रशिक्षण:

वनसेवेत दाखल झाल्याची तारीख:

वनसेवेतील प्रथम पद:

वनसेवेतून निवृत्त झाल्याची तारीख:

सेवानिवृत्तीचे वेळचे पद:

वनसेवेत असताना किंवा तद्नंतर मिळविलेली शैक्षणीक प्रमाणे:

वनसेवेत असताना किंवा तद्नंतर मिळालेली पारीतोषके:

वनसेवेत असताना किंवा तद्नंतर लिहीलेली पुस्तके:

वन विषयक कार्यक्रमात असलेली रुची: (खाली निर्देश केलेल्या कामापैकी योग्य कामावर बरोबरची खुण करा)
 
वन रोपवाटीका तयार करणे व त्याची देखभाल करणे

 
रोपवने तयार करणे व त्याची देखभाल करणे

 
विभागीय चौकशी करणे

 
प्रकल्प अहवाल तयार करणे:

 
वन विषयक लेख लिहणे

 
वन विषयांवर व्याख्याने देणे

 
कार्यशाळांचे आयोजन करणे

 
इतर काही कामे

स्थळ
दिनांक
स्वाक्षरी

टीप: सभासदांनी उपरोक्त माहिती त्यांच्याशी संबंधित वृत्तस्तरीय शाखाध्यक्षांकडे त्यांचे इमेलवर पाठवावी.

२) सर्व सभासद माहिती तक्ता:

Branch/Name/City Mobile/LL No Email id Rtd as/ LM/OM

आजीव सभासदत्व: वर्गणी रु. २०००/-

वार्षिक सभासदत्व: वर्गणी रु. २००/-

टीप: सभासदांनी त्यांची वर्गणी भरण्यासाठी संबंधीत वृत्तस्तरीय शाखाध्यक्षांशी संपर्क साधावा व शाखाध्यक्षांनी उपरोक्त माहिती शाखाध्यक्षांनी केंद्रीय कार्यालयाकडे mahasevak3@gmail.com ह्या इमेलवर संकलित करण्यासाठी पाठवावी.

३) मासिक रोखालेखे तक्ता:

A) Bank Account: Month Year

Credit Debit
Date Receipt Item Amount Date Cheque Voucher Item Amount
Subtotal Total Subtotal Total

B) Cash Account: Month Year

Credit Debit
Date Receipt Item Amount Date Cash Voucher Item Amount
Subtotal Total Subtotal Total

टीप: वरीलप्रमाणे मासिक रोखालेखे बंक खाते पुस्तिकेच्या प्रतीसह शाखाध्यक्षांनी केंद्रीय कार्यालास दर महिनाअखेर mahasevak3@gmail.com ह्या इमेलवर संकलित करण्यासाठी पाठवावे.

४) शाखा कार्यकारी मंडळ सदस्य तक्ता:

Office heldNameMobile NoEmail id
Chairman
Vice Chairman
Secretary
Joint Secretary
Treasurer

टीप: वरीलप्रमाणे माहिती नवीन शाखा कार्यकारी मंडळाची निवड झाल्या नंतर केंद्रीय कार्यालयाकडे mahasevak3@gmail.com ह्या इमेलवर पाठविण्यात यावी.